सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
उदाहरणे : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
समानार्थी : धाडशी, बहादूर, बहाद्दर, वीर, शूर
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
अर्थ : साहस कर्म करणारा.
उदाहरणे : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
समानार्थी : धाडसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
अर्थ : न भिणारा.
उदाहरणे : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
समानार्थी : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित
अर्थ : न घाबरता काम करणारा.
उदाहरणे : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
अर्थ : साहसाने भरलेला.
उदाहरणे : महेश एका साहसी प्रवासाला निघण्यास सज्ज झाला.
जो साहस से भरा हो।
Willing to undertake or seeking out new and daring enterprises.
स्थापित करा
साहसी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saahsee samanarthi shabd in Marathi.